लोहारा येथील जेष्ठ पत्रकार व दिशा लाईव्ह न्यूजचे संपादक श्री दिनेश चौधरी यांची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघच्या पाचोरा तालुका मुख्य संपर्क प्रमुख पदी निवड!!

लोहारा येथील जेष्ठ पत्रकार व दिशा लाईव्ह न्यूजचे संपादक श्री दिनेश चौधरी यांची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघच्या पाचोरा तालुका मुख्य संपर्क प्रमुख पदी निवड!!

 

 

पाचोरा तालुका माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महासंघाच्या पाचोरा तालुका मुख्य संपर्क प्रमुख पदी पाचोरा येथील राज्य स्तरावर कार्यरत असलेल्या माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या वतीने लोहारा, ता.पाचोरा येथील जेष्ठ पत्रकार व दिशा लाईव्ह न्यूजचे मुख्य संपादक श्री दिनेश सोनजी चौधरी यांची संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्या स्वाक्षरीचे पत्र भडगाव तालुका अध्यक्ष संजय मोरे (सरकार) व तालुका मुख्य संघटक अमीन पिंजारी यांच्या वतीने मिळाले आहे.

त्यात भारतीय संविधान व भारतीय कायदे व संघटनेची आचारसंहिता पाळण्याच्या सूचना करण्यात आल्या असून सदरील पद नियुक्ती ही तीन वर्षासाठी( 28-6-2024 ते 17-6-2027 ) या कालावधीसाठी असून मानद स्वरूपाची असल्याचे संघटनेने कळवले आहे.

या निवडी बद्दल त्यांचे लोहारा येथील जेष्ठ पत्रकार कृष्णराव शेळके,महेंद्र शेळके,पी.एस. चौधरीसर, दिलीप परदेशी,शहापुरा. सुनील लोहार ,कुऱ्हाड. शंकर भामेरे,पहूर, कृष्णा पाटील,तोरणाळे, बाळू जोशी,वाकडी.गजानन क्षिरसागर, लोहारा.चंद्रकांत पाटील,गोपाळ पांढरे, स्वप्नील कुमावत,पाचोरा. दादासो,यु.यु.पाटील सर. मा.सरपंच सुरेश पाटील,मेणगाव.बाळू धुमाळ, दत्तू राठोड,,रामेश्वर.सरपंच अक्षय जैस्वाल,ग्रामपंचायत सदस्य ईश्वर देशमुख, अमृत चौधरी,भाऊराव आहिरे.सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ भिवसने.आर.एस. परदेशीसर, या सर्व मान्यवरांसह गावातील सर्व स्थरावरून अभिनंदन होत आहे