पाचोऱ्यात टायगर ग्रुप पाचोरा तालुका यांच्या तर्फे भव्य रक्तदान शिबीर संपन्न 

पाचोऱ्यात टायगर ग्रुप पाचोरा तालुका यांच्या तर्फे भव्य रक्तदान शिबीर संपन्न

 

 

टायगर ग्रुप संस्थापक अध्यक्ष,मा.पै.वस्ताद जालिंदर भाऊ जाधव,,यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप पाचोरा तालुका यांच्या संयुक्त विद्यमानाने (भव्य रक्तदान शिबिर ) आयोजित करण्यात आले असता खूप चांगल्या प्रकारे रक्तदान संकलन झाले 72 रक्तदात्यांनी रक्तदान केले. उपस्थित. खान्देश विभाग अध्यक्ष.मा.पै.ऋषिकेश बाबा भंडारकर. टायगर ग्रुप पाचोरा अध्यक्ष पै.दिपक भाऊ शिरसाठ. झेडपी सदस्य नंदू भाऊ मोहिते.भाजपा तालुकाध्यक्ष मा.अमोल भाऊ शिंदे. शिवसेना उभाटा पाचोरा तालुका अध्यक्ष.मा. वैशालीताई पाटील. पाचोरा पोलीस निरीक्षक.विनोद दादा बेलदार. वृंदावन हॉस्पिटल संचालक मा.नीलकंठ दादा पाटील. विजय भाऊ शिरसाठ. रामकृष्ण पाटील.रामेश्वर पाटील .रोहित पाटील .अभिषेक नाथ. जमीन खान. महेश पाटील .तुषार पाटील . प्रवीण शिंदे आकाश चौधरी .शुभम देवरे .मनीष पाटील .प्रदीप पाटील .प्रवीण शिंदे राजू भालेराव. कृष्णा धुंदुले. दर्शन पाटील. धीरज पाटील. कल्पेश तेली .अजय अहिरे. प्रकाश गायकवाड. प्रितेश संघवी. गौरव वाघ. भैया जाधव पंकज पाटील. अजय सोनवणे व टायगर ग्रुप पाचोरा तालुका सदस्य उपस्थित होते.