मॅन्युफॅक्चरिंग ऑफ बायो स्टीमुलियन अँड ऍग्रो केमिकल्स असोसिएशन जळगाव जिल्हा सभा संपन्न

मॅन्युफॅक्चरिंग ऑफ बायो स्टीमुलियन अँड ऍग्रो केमिकल्स असोसिएशन जळगाव जिल्हा सभा संपन्न

 

 

रविवार दिनांक 2 जून रोजी मॅन्युफॅक्चरिंग ऑफ बायो स्टीमुलियन अँड ऍग्रो केमिकल्स असोसिएशन जळगाव जिल्हा ची सभा संपन्न झाली यामध्ये आध्यक्ष म्हणून सुबोध चौधरी यांची उपस्थिती होती असोसिएशनचे माजी आध्यक्ष श्री प्रमोद भाऊ सपकाळे यांच्या उपस्थितीमध्ये नवीन संचालक मंडळाची निवड करण्यात आली असोसिएशनचे आध्यक्ष म्हणून डॉक्टर श्री निलेश तेली व उपाध्यक्ष म्हणून जितेंद्र चौथे यांची निवड करण्यात आली तसेच संचालक मंडळ इतर सदस्य खालील प्रमाणे कार्याध्यक्ष ईश्वर जयस्वाल सचिव सवित्र बेंडाळे सहसचिव गणेश हिवाळे कोषाध्यक्ष श्री किशोर फकीरा सपकाळे तज्ञ सल्लागार अमित अडावदकर सल्लागार अभय सायनेकर संघटक भुषण पाटील यांची निवड करण्यात आली या सभेसाठी अमित परदेशी संदीप इंगे सचिन पाटील संभाजी पाटील ओम साकला योगेश महाजन व असोसिएशनचे इतर मान्यवर उपस्थित होते सभा अतिशय खेळी मिळणे पार पडली.