पाचोऱ्यात भारतीय जनता पार्टी आक्रमक जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन

पाचोऱ्यात भारतीय जनता पार्टी आक्रमक जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन

 

 

महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याचा आरोप करत आमदार जितेंद्र आव्हाड यांचे विरोधात भारतीय जनता पार्टी पाचोरा तर्फे आज दिनांक 30 मे गुरुवार रोजी सायंकाळी 6 वाजता त्यांचे प्रतिमेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्या समोर जोडो मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी पाचोरा पोलिसांनी चोखबंदोबस्त ठेवला होता. आंदोलनासाठी उपस्थित पदाधिकारी. कृ.उ.बा.समिती मा.सभापती सहकार आघडी जिल्हाध्यक्ष सतिष बापू शिंदे, मा.पं.स.सभापती मा तालुकाध्यक्ष सुभाष पाटील,मा.पं.स.सभापती सरचिटणीस बन्सीलाल पाटील,जिल्हा उपाध्यक्ष प्रदिप पाटील,शहराध्यक्ष दिपक माने, तालुका सरचिटणस,मुकेश पाटील,विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील,शहर सरचिटणीस समाधान पाटील,जगदिश पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष करण पवार युवा मोर्चा शहराध्यक्ष योगेश ठाकुर, विजय पाटील,विनोद शेजवळ, महेश गौड,संदीप पाटील,बबलू मराठे, भैय्या पाटील, सागर महाजन, विनोद पाटील शरद पाटील, गौरव पाटील, रोहन मिश्रा, गोकुळ दारकुंडे,रवींद्र देवरे, सनी जगताप, आकाश लांडगे,भरत पाटील,रवी चव्हाण,राजू चव्हाण, विशाल मोरे वाल्मीक माने, हिरामण भोसले, किशोर बागुल अक्षय मंदाडे, अमोल नाथ, रामा जठार ,सुमित निकम,लखन काळे, करण गवळी, विशाल पाटील,आकाश मोरे, नानू गायकवाड, चेतन मराठे,आदी पदाधिकारी यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.