नूतन मराठा कनिष्ठ महावि‌द्यालय निकालाच्या यशाची उत्तुंग भरारी !!!!!

  • नूतन मराठा कनिष्ठ महावि‌द्यालय निकालाच्या यशाची उत्तुंगभरारीआज उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर झालेला असून यात आमच्या कनिष्ठ महावि‌द्यालयाचा सरासरी निकाल 96.23% लागलेला असून यात कला विभाग 93.66% वाणिज्य विभाग 95.54%, विज्ञान विभाग 98.17% व किमान कौशल्य विभाग 96.23%

 

यात आमचे यशस्वी वि‌द्यार्थी कला विभाग

प्रथम अनुष्का राजेश काळे 69.17 %

द्वितीय एकता मनोज चांगरे 69%

तृतीय काजल कैलास पवार 67.33%

वाणिज्य विभाग:-

प्रथम

तन्वी उमाकांत चौधरी 77.33 %

द्वितीय तिलक नरेंद्र वाध 70.00 %

तृतीय गौरव प्रमोद शिंदे 69%

विज्ञान विभाग:-विश्वेश विलास पाटील 88.50%प्रथम

द्वितीय : मिलिंद सदाशिव पाटील 88.17%

तृतीय अपूर्वा संजय बावीस्कर 87.83%

 

सर्व यशस्वी वि‌द्यार्थ्यांचे सत्कार व अभिनंदन संस्थेचे मानद सचिव मा. श्री. निलेशदादा भोईटे, चेअरमन श्री. गोकुळनाना बोरसे व मा.प्र मा. सचिव श्री वीरेंद्रदादा भोईटे, प्राचार्य श्री.डॉ एल. पी. देशमुख, उपप्राचार्य श्री. संजय पाटील, सर्व पर्यवेक्षक व शिक्षक वृंद यांनी केले.

इ.12 भी फेबुवारी/मार्च 2024 उच्च माध्यगिक व्यवसाय अभ्यासक्रमात प्रथम व दितीय श्रेणीत पास झालेले विद्याची

 

उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभाग

 

इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी.

 

1 मांडगे नितीन संतोष

61.50

 

2 तायडे रोहीत दिपक

57.83

 

अंकोट अॅण्ड ऑफीस मैनेजमेंट

 

1. नाव्हकर चंदन कैलास

 

66 33

 

2. मराठे राहूल युवराज 66.33 3. बारी विशाल गोपाळ62.50

 

1. सोनार मयुर शाम .68

रोमाचंक संजय निकम 66.50%

व्यवसाय अभ्यासक्रम विभागातून 80 विद्याथी परीक्षेला बसले होतो77विद्यार्थी उत्तीर्ण झाले 96.25% निकाल.