पाचोरा लालबाग राजा चॅरिटेबल ट्रस्ट, पाचोरा गणपती उत्सव स्पर्धा – २०२२ विषेश सहयोग :- आशिर्वाद इन्फ्रा, पाचोरा
फॅन्सी ड्रेस (ता. ०३.०९.२०२२ वेळ संध्या ५ वाजता) १. गट १ ली ते ४ थी व ५ वी ते ९ वी
२. स्पर्धकांना काही बॅग्राऊंड साऊंड लागल्यास पेन ड्राईव्ह किंवा मोबाईल मध्ये सोबत आणावे,
३. स्पर्धकांना प्रत्येकी जास्तीत जास्त २ मिनीटांची वेळ देण्यात येईल.
मेहंदी
(ता. ०४.०९.२०२२ वेळ सकाळी १० वाजता ) १. वयोमर्यादा नाही
२. मेहंदी स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या एका हातावर काढता येईल.
३. मेहंदी ज्याच्या हातावर काढणार आहात असे एक जण स्पर्धकाने सोबत आणावा. ४. जे तुमच्या सोबत येतीत ते तुम्हास कोणत्याही प्रकारे
मदत करु शकणार नाहीत. ५. स्पर्धेकाने प्रत्येकी जास्तीत जास्त ५० मिनीटांची वेळ देण्यात येईल.
ड्राईंग (रंगभरण) ( ता. ०४.०९.२०२२ वेळ : सकाळी १०.३० वाजता ) १. गट १ ली ते ४ थी व ५ वी ते ९ वी
रांगोळी ( ता. ०४.०९.२०२२ वेळ : सकाळी ११ वाजता ) १. वयोमर्यादा नाही
२. रांगोळी संस्कार भारतीच असावी दुसरी पात्र धरली जाणार नाही.
३. रांगोळी व रंग स्वतः स्पर्धकाने आणावेत. ४. रांगोळी दिलेल्या जागेतच काढावी लागेल. ५. स्पर्धेकाने प्रत्येकी जास्तीत जास्त ५० मिनीटांची वेळ देण्यात येईल.
निबंध स्पर्धा ( ता. ०४.०९.२०२२ वेळ : सकाळी ११.३० वाजता )१. गट १ ली ते ४ थी व ५ वी ते ९ वी
२. निबंध ७५ व्या स्वातंत्र महोत्सवावर करायचे आहे. ३. पेपर पेन व पॅड सोबत आणावे.
४. स्पर्धकांना प्रत्येकी जास्तीत जास्त ५० मिनीटांची वेळ देण्यात येईल.
डान्स
(ता. ०४.०९.२०२२ वेळ संध्या ५ वाजता ) १. गट १ ली ते ४ थी व ५ वी ते ९ वी
२. स्पर्धेकाने आपले गाणे पेन ड्राईव्ह किंवा मोबाईल मध्ये
सोबत आणावे.
३. स्पर्धेकांना प्रत्येकी जास्तीत जास्त २ मिनीटांची वेळ
देण्यात येईल.
३. स्पर्धेसाठी लागणारे सर्व साहित्य स्पर्धकाने स्वत: आणावेत. ४. सर्व स्पर्धामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ २ यांना ट्रॉफी व प्रत्येकास सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. ५. स्पर्धाबद्दल सर्व बाबतीत अंतिम निर्णय आयोजकांचे राहतील.
२. स्पर्धकांना चित्र देण्यात येईल त्यात त्यांना रंग
भरायचे आहे. ३. स्पर्धकांनी लागणारे रंग व ई. सर्व साहित्य स्वतः आणावेत, ४. स्पर्धकांना प्रत्येकी जास्तीत जास्त ५० मिनीटांची वेळ
देण्यात येईल.
जनरल नॉलेज
( ता. ०४.०९.२०२२ वेळ : सकाळी १२.३० वाजता ) १. गट १ ली ते ४ थी व ५ वी ते ९ वी
२. वेळेवर पेपर देण्यात येईल.
३. पेपर पेन व पॅड सोबत आणावे.
४. स्पर्धकांना प्रत्येकी जास्तीत जास्त ५० मिनीटांची वेळ देण्यात येईल.
सर्व स्पर्धांसाठी नियम व अटी
१. सर्व स्पर्धेत पहिल्या ५१ स्पर्धकांना प्रवेश देण्यात येईल. २. सर्व स्पर्धांची नोंदणी फी ५१ रुपये, असे आव्हान आयोजकांनी केलं आहे.