नांद्रा येथे अप्पासाहेब पी एस पाटील माध्यमिक विद्यालय शेंदुर्णी येथील विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक
नांद्रा ता.पाचोरा (प्रतिनिधी) – आचार्य बापु्साहेब गजाननराव गरुड फाऊंडेशन शेदुणी ता. जामनेर जि जळगांव
आयोजित धी शेंदुणी सेकडरी एज्युकेशन को आॅप सोसायटी ली शेंदुणी संस्था वधाऀपनदिना निमित्त भव्य आंतर शालेय विज्ञान प्रदर्शन व चित्रकला प्रदर्शन संपन्न.
अप्पासाहेब पी एस पाटील माध्यमिक विद्यालय नांद्रा ता.पाचोरा जि जळगांव येथील विद्याथी यांनी गट इ ८ वी ते १० वी मोठ्या गटात प्रथम क्रमांक मिळविला. विद्याथी प्रणव नरेंद्रकुमार सुर्यवंशी जिवन योगेश पाटील. सार्थक श्रीराम पवार. यांना प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह देऊन सनमानित केले. त्यांना डाॅ रमेश देवराम पाटील.यांनी पाचशे रुपये बक्षिस दिले. विज्ञान शिक्षक एस व्ही शिन्दे. सौ व्ही एस पाटील. जे डी पाटील.आर आर बाविस्कर. पी एस चौधरी. एस एन परदेशी.मुख्याध्यापक आर एस चौधरी. यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्याथीचे संस्थेचे चेअरमन संजयराव गरुड. सचिव सतिष चंद्र काशिद.सह सचिव दिपकराव गरुड. महिला संचालक उज्वला ताई काशिद. वसतिगृह सचिव कैलास देशमुख. मुख्याध्यापक आर एस चौधरी ग्रामस्थ शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी अभिनंदन कले.