न्यू बुर्हानी इंग्लिश मिडीयम स्कूल, पुनगाव रोड ,पाचोरा चा निकाल जाहीर
पाचोरा (प्रतिनिधी) एस.एस.सी परीक्षा मार्च २०२२ मध्ये पहिल्याच वर्षी
१००% निकाल लागला. सर्व विद्यार्थी distinction & first class मध्ये उत्तीर्ण झाले.
पाचोरा येथील न्यू बुर्हानी इंग्लिश मीडियम चा ऑनलाईन निकाल काल जाहीर झाला . त्यात विद्यालयाचा निकाल १००% टक्के लागला .या वर्षी एकूण 34 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते .यात विशेष प्राविण्यासह ७ विद्यार्थी ,प्रथम श्रेणीत २७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
विद्यालयातील प्रथम पाच क्रमांकाचे विद्यार्थी पुढीलप्रमाने
१) प्रांजल दिपक चव्हाण:- ९४.००%
२) ओम उमेश पाटील:-९२.८०%
३)चैताली संदीप शहापुरकर :-९२.४०%
४) सार्थक महेश पाटील:-९२.२०%
५) अदिती उज्वल पाटील :-९२.००%
यशस्वी विद्यार्थ्यांचे, पालकांचे व मार्गदर्शन करणारे शिक्षक या सर्वांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष मा. हातिमभाई बोहरी सर , सचिव मा. मोहम्मदभाई बोहरी सर न्यू बुर्हानी इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन मुस्तफाभाई भडगाववाला सर, बुर्हानी इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन ताहेरभाई कपासी सर , न्यू बुऱ्हानी इंग्लिश स्कूलचे व्हा. चेअरमन मुनव्वरभाई बदामी सर, बुर्हानी स्कूलचे व्हा. चेअरमन मुस्तफाभाई लाकडावाला सर ,तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी ,प्रशासक . बी. एन. पाटील सर, प्राचार्य .डी. पी. देवरे सर यांनी केले.