स्वातंत्र्यसूर्य महाराणा प्रताप 66 यांच्या जयंती निमीत्ताने
शिव-प्रताप व्याख्यान माला २ दिवस
महारुद्राचे अवतार असणारे दोन्ही महान (The Great) नायक महाराजा (छ. शिवाजी महाराज) व महाराणा (स्वा. सूर्य महाराणा प्रताप) यांनी भारतीयांच्या मनःपटलावर आपलं नाव चिरंतन कोरून ठेवलंय.
स्वराज्य, स्वधर्म, स्वातंत्र्य व स्वाभिमान
ही महान मूल्ये भारतीयांच्या नसानसांत पेरलित. त्या दोन्ही महान व्यक्तीमत्वांच्या चरित्र कथनाची ही २ दिवसीय व्याख्यान माला
दिनांक ८ मे २०२२ व ९ मे २०२२
रविवार सोमवार विषय महाराजा (छ. शिवाजी महाराज
महाराणा (स्वा. सूर्य राणा प्रताप)
वेळ रात्री ८:०० वा.ठिकाण : मानसिंगका कॉर्नर चे प्रांगण पाचोरा
वक्ते प्राचार्य. सुनिल पाटील सर बांबरुड बुII.शिवचरित्र प्रतापचरित्र,संतचरित्र निरुपणकार)
मा. श्री. किशोरआप्पा पाटील (आमदार : पाचोरा-भडगांव)
आयोजक : शिवसेना – युवासेना, महिला आघाडी, पदाधिकारी व कार्यकर्ते, पाचोरा – भडगांव –