धनगर समाज प्रीमियम लीग चे आयोजक अरविंद भाऊ देशमुख यांची कृषी औद्योगिक संस्थेत संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार
धनगर समाज प्रीमियम लीग चे आयोजक आदरणीय श्री अरविंद भाऊ देशमुख ( पर्सनल सेक्रेटरी नामदार गिरीश भाऊ महाजन )
तसेच धनगर समाजातील आदरणीय अरविंद भाऊ देशमुख यांची कृषी औद्योगिक संस्थेत संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभाला उपस्थित असलेले
जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संचालक *आदरणीय श्री टी टी सोनवणे सर, आदरणीय श्री दत्तात्रय कंखरे सर, आदरणीय श्री संतोष कचरे सर, आदरणीय प्राध्यापक गजानन देशमुख सर, आदरणीय श्री संग्राम भाऊ मिसे, आदरणीय श्री यशवंत शिरोळे सर, आदरणीय श्री अनिल मनोरे सर* यांनी आदरणीय श्री अरविंद भाऊ देशमुख यांना शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार केला. सत्काराचे काही क्षणचित्रे.