डॉ. मैथिली सत्यजित तांबे यांची पाचोरा वकील संघास सदिच्छा भेट

डॉ. मैथिली सत्यजित तांबे यांची पाचोरा वकील संघास सदिच्छा भेट

 

पाचोरा=नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित दादा तांबे. यांच्या पत्नी डॉ. मैथिली तांबे यांनी पाचोरा वकील संघ सदिच्छा भेट देऊन सर्व वकील बांधवांशी चर्चा केली. पाचोरा वकील संघाचे सलग बारा वर्षे अध्यक्ष झाल्या निमित्त ॲड. प्रवीण पाटील. व प्रथम महिला उपाध्यक्ष झाल्या निमित्त ॲड. कविता मासरे (रायसाकडा) यांचा सत्कार करण्यात आला. यावेळेस पाचोरा वकील संघाचे सदस्य उपस्थित होते.