पाचोरा वकिल संघाच्या संयुक्त विद्यमाने मिठाबाई कन्या विद्यालयात तालुका विधी सेवा शिबिर संपन्न
कन्या विद्यालयात “तालुका विधी सेवा शिबिर व पाचोरा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमानेअंतर्गत विद्यार्थ्यांना ..’ पोकसो कायदा, अन्न व शिक्षण कायदा, इ.’ विषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात अँड.कविता मासरे- रायसाकडा(उपाध्यक्ष पाचोरा वकील संघ)ललिताताई पाटील,अँड. चंचल पाटील डॉ. प्रा.सौ.सुनीता मांडोळे,श्री.नैनव सर, यांनी कायदेविषयक माहिती दिली कार्यक्रम खिळी मेळीमीच्या वातावरणात संपन्न झाला
यावेळी कन्या विद्यालयील शिक्षकवृंद, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.