रोटरी क्लब पाचोरा – भडगाव तर्फे पोलीस रेझिंग डे निमित्त रक्तदान शिबिर
“पोलीस रेझिंग डे”च्या निमित्ताने रोटरी क्लब पाचोरा- भडगाव आणि पोलीस ठाणे पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच इंडियन रेड क्रॉस सोसायटी, जळगाव यांच्या सहकार्याने
उद्या, बुधवार, दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9:00वाजता पोलीस स्टेशन, पाचोरा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या सकाळी 9 वाजता या रक्तदान शिबिराचे उद्घाटन होईल. या उद्घाटन प्रसंगी रोटरी क्लब पाचोरा भडगाव चे सर्व सदस्य, पाचोरा पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच सन्माननीय पत्रकार बांधव सस्नेह आमंत्रित आहेत.
आपण सर्वांनी वेळेवर उपस्थिती देऊन सहकार्य करावे ही नम्र विनंती.
आपले स्नेही अशोक पवार, पोलीस निरीक्षक
पोलीस ठाणे, पाचोरा.(जळगाव)
डॉ.पवनसिंग पाटील- अध्यक्ष
डॉ. शिवाजी शिंदे- सेक्रेटरी
डॉ. गोरख महाजन प्रोजेक्ट डायरेक्टर
रोटरी क्लब पाचोरा भडगाव
व
इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जळगाव