पाचोरा येथील महानुभाव पुजारी भोपे, उपदेशी समाज बांधव याचे विविध मागणी संदर्भात निवेदन 

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["default"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

पाचोरा येथील महानुभाव पुजारी भोपे, उपदेशी समाज बांधव याचे विविध मागणी संदर्भात निवेदन

 

 

पाचोरा येथील महानुभाव पुजारी भोपे, उपदेशी समाज बांधव  पाचोरा न.पा. हहीत असलेली परधाडे रस्त्यावरील स्हे नं.३०५/२ येथे पाचोरा येथील सर्व महानुभाव पुजारी भोपे, उपदेशी समाज वांधवांची असलेली स्मशानभुमीची जागा ही शासन दप्तरी नावे लाबुन मिळणेबाबत..

माननीय महोदय, आम्ही पाचोरा येथील सर्व महानुभाव पुजारी भोपे, उपदेशी समाज बांधव उपरोक्त विषयान्वये आपणास विनंतीपूर्वक निवेदन देतात की, 9) आम्ही पाचोरा थेथे सर्व महानुभाव पुजारी भोपे, उपदेशी समाज बांधव बहुसंख्येने वास्तव्य करीत आहोत. तसेच आम्ही पिंढ्यापिढ्यांपासून आमच्या समाजाच्या रुढी, परंपरा तसेच रितीरिवाजा प्रमाणे समाजातील कोणतेही धार्मीक, सामाजिक कार्यक्रम, उपक्रम करीत असतो. जसे की, लग्नसमारंभ, अंत्यविधी यासारखे सर्व विधी समाजाच्या रुढी, परंपरा व रितीरिवाजाप्रमाणे होत असतात.

२) आमच्या समाजात अंत्यविधी हा दफन करुनच केला जात असतो. पाचोरा येथील नगरपरिषदेच्या अधिनस्त असलेली परधाडे रस्त्यावरील नगरपरिषद हद्ीतील सर्हें नं.३०५/२ क्षेत्र ३.७६ हेक्टर या जागेत आम्ही पिंन्यापिढ्यांपासून आमच्या समाजाच्या रुढीव परंपरेनुसार समाजातील ब्यक्तींचा अंत्यविधी करीत आलेलो आहोत: गेल्या काही वर्ापु्ी सदर जागेच्या काही भागामध्ये नगरपरीषदेने वॉटर प्युरिफायर प्लॉट उभारलेला आहे परंतू उर्रीत जागेत आमची दफनभूमी आहे.

३) पाचोरा येथील नगरपरिषद हद्ीतील सर्हे नं.३०७/२ कषेत्र ३.७६ हेक्टर यातील नगरपरिषदेने उभारलेला वॉटर प्युरिफायर प्लॉट सोडून उर्वरीत जागा ही आमच्या दफनभूमीची आहे. सदर जागेत पूर्वीपासून आम्ही आमच्या समाजातील अंत्यविधी हा बऱ्याच पिढीपासून करीत आलेलो आहोत. आमच्या समाजातील लोक, नातेवाई क, आजोबा, पंजोबा यांचे अंत्यविधी या ठिकाणीच करण्यात आलेले आहेत. परंतू याठिकाणी संपुर्ण मोकळी जागा असुन, काही भागात,

नगरपरीषदेचा कचरा डेपो देखील आहे. त्यामुळे स्मशानभूमी ही स्मशानभुमी वाटत नसुन सार्व जागेची नासधूस झालेली आहे. कचरा डेपोतील सर्व कचरा देखील दफन केलेल्या प्रेतावर जाऊन बसतो. त्यामुळे सर्व समाजाच्या धार्मीक, सामाजीक भावना दुखावल्या जात आहेत. सदरची जागा कागदोपत्री शासन दप्तरी आमच्या समाजाच्या स्मशानभूमीच्या नावे नाही. त्याचप्रमाणे अंत्यविधी करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाहीं. जसे की, स्मशानभूमी पर्यत पोहोच रस्ता नाही, जमीन सपाटीकरण नाही, पाण्याची सोय नाहीं, कोणत्याही प्रकारचा विदुत पुरवठा नाहीं, ऊन, पारस यांपासून संरक्षण होण्यासाठी कोणतेही शेडचे बांधकाम नाहीं, दफनभूमीस सरंक्षण भित नाही. ४) तरी सदर निवेदनाबारे आपणांस सर्व महानुभाव पुजारी, उपदेशी समाज वांधवांच्या स्मशानभुमी करीता मागणी पुढीलप्रमाणे :- (6 पाचोरा येथील नगरपरिषद हहदीतील सर्दवे नं.३०५/२ क्षेत्र ३.७६ हेक्टर यातील नगरपरिषदेने उभारलेला वॉटर प्युरिफायर प्लॉट सोडून उर्वरीत जागेची मोजणी करुन तशा हद्दी-खुणा गाडून सदरची जागा ही सर्व महानुभाव पुजारी, उपदेशी समाज बांधवांच्या स्मशानभुमीच्या नावे शासन दप्तरी करण्यात यावी. २) सदर स्मशानभूमी पर्यत पोहोच रस्ता करुन मिळणे. २) दफन भूमीमध्ये अंत्यकर्म करण्यासाठी आलेल्यांना बसण्याची तात्पुरती सोय होण्यासाठी अनुरुप शेडची व्यवस्था करणे. ४) दफन भूमीसाठी आवश्यकंतेनुसार कुंपण वा भिंती घालून जागेची सुरक्षितता करुन मिळणे. ५ दफनभूमी मध्ये विदयुत खांब नाहीत, त्याठिकाणी खांब उभारुन दफन विद्युत खांबावर सीएफएल अथवा ट्युबलाईट तसेच दफन भूमीकडे भूमीतील रस्त्यावर पथदिव्याची व्यवस्था करणे. जाणाऱ्या ६) दफन भूमीत येणाचया लोकांना अंत्य विधीसाठी पाण्याची सोय .उपलब्ध करुन मिळणेसाठी स्मशान भूमीपर्यत नळ घेवुन पाण्याचा हौद बांधण्यात यावा. ७) सदर स्मशानभूमीची व तेथील सुविधांची देखभाल व दुरुसती पाचोरा नगरपरीषदतफें शासकीय योजनेअंतर्गत करुन’ मिळावी.

तरी माननीय महोदयांना सर्व महानुभाव पुजारी, एपदेशी समाज बांधवांतफे विनंती की, शासकीय नियम व योजनांदवारे वरील सर्व मागण्या शासन स्तरावर पुर्ण करून मिळण्यात यावी अशी विनंती केली.

यावेळी महानुभाव पंथ पुजारी भोपे समाजाचे तालुकाध्यक्ष श्री मिलिंद पुजारी, ॲड. सुदर्शन पुजारी, पो.नि. दीपक पुजारी, विलासराव बिडकर, राहुल बिडकर, अजय पुजारी, तुषार पुजारी, प्रकाश पुजारी, चेतन पुजारी, फुलचंद पुजारी, चुडामन पुजारी, गोविंद पुजारी, प्रशांत पुजारी तसेच महानुभाव पंथीय व उपदेशी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते