सौ.सुनिताताई किशोर पाटील यांनी घेतली महिलांची भेट व जाणून घेतल्या समस्या 

सौ.सुनिताताई किशोर पाटील यांनी घेतली महिलांची भेट व जाणून घेतल्या समस्या

 

 

आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वात सौभाग्यवती सुनिताताई किशोर पाटील यांनी मौजे लोहारी बुद्रुक येथे कुलस्वामिनी चामुंडा माता मंदिरासमोर लोहारी गावातील महिलांसोबत त्यांच्या समस्या निवारण करण्यासाठी आज विशेष मीटिंग आयोजित केले असता सर्व विषयांवर योग्य मार्गदर्शन केले व माननीय आप्पांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी सर्वांनी एकमताने होकार दिला बऱ्याच महिलांनी पक्षांमध्ये प्रवेश करून आपण सोबत काम करण्याचा आश्वासन दिले विविध मान्यवरांची भाषणे झाली प्रास्ताविक चामुंडा माता युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र भाऊ बडगुजर यांनी केले व सखोल विविध योजनांचा पूर्ण लेखाजोखा महिलांसमोर मांडला तसेच बचत गटाचे अध्यक्ष सीआरपी व गावातील बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या ताईंचा शाल श्रीफळ व बुके देऊन सत्कार देखील करण्यात आला सर्वांना समाधानकारक मार्गदर्शन केले.