दादासाहेब अनिल देशमुख चित्रकला महाविद्यालय पाचोरा (कलाशिक्षक पदविका)द्वितीय वर्षाचा शंभर टक्के निकाल

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"border":1,"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

दादासाहेब अनिल देशमुख चित्रकला महाविद्यालय पाचोरा (कलाशिक्षक पदविका)द्वितीय वर्षाचा शंभर टक्के निकाल

 

 

.महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या शासकीय उच्चकला परीक्षा ए .टी. डी . द्वितीय वर्षाचा निकाल नुकताच जाहीर झाला त्यात दादासाहेब अनिल देशमुख चित्रकला महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला. यात महाविद्यालयातून प्रथम तडवी आमीर राजू द्वितीय पाटील प्रणाली विजय तृतीय शिंदे चैताली शांतीलाल चौथा क्रमांक सोनवणे प्रथमेश दिलीप पाचवा क्रमांक पाटील सीमा वासुदेव यांनी मिळविला यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष सौ.कुसुम मित्रा मॅडम प्राचार्य श्री संदीप पाटील प्रा. संदिप माणिक पाटील, महेंद्र पाटील, देसले फाउंडेशनचे अध्यक्ष श्री सुभाष देसले ज्येष्ठ कलाशिक्षक सुबोध कांतायण ,प्रमोद पाटील, चुडामण पाटील , विजय पाटील, शैलेश कुलकर्णी, राहुल पाटील, निलेश शिंपी, राहुल सोनवणे, व्ही. ए.पाटील, अश्विनी जळतकर , चैतन्य नवगिरे, संदीप परदेशी, अविनाश पाटील मुजम्मिल शेख, सागर मोरे ,वसीम शेख,आणि पालकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करूनअसेच यश संपादित करून नावलौकिक करावे व शुभेच्छा देऊन त्यांचा गौरव केला.