पाचोरा माहिती अधिकार फेडरेशनवर श्री दिपक गढरी यांची निवड

पाचोरा माहिती अधिकार फेडरेशनवर श्री दिपक गढरी यांची निवड

 

पाचोरा : पाचोरा तालुका : माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महासंघाच्या पाचोरा तालुका सहसंपर्क प्रमुख पदी आखतवाडे ता.पाचोरा येथील CNI महाराष्ट्र चॅनेल चे उपसंपादक श्री दिपक गढरी यांची पाचोरा तालुका सहसंपर्क प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे राज्य स्तरावर कार्यरत असलेल्या माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या वतीने श्री दिपक गढरी यांना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्या स्वाक्षरीचे पत्र पाचोरा भडगाव विधानसभा क्षेत्र अध्यक्ष श्री संजय मोरे (सरकार )व पाचोरा तालुका कार्याध्यक्ष श्री निलेश पाटील यांच्या वतीने मिळाले आहे त्यात भारतीय संविधान व भारतीय कायदे व संघटनेची आचारसंहिता पाळण्याच्या सूचना करण्यात आल्या असून सदरील पद नियुक्ती ही तीन वर्षासाठी असून मानद स्वरूपाची असल्याचे संघटनेने कळवले आहे या निवडी बद्दल त्यांचे मित्र परिवार ग्रामस्थ व ,सर्व पत्रकार बांधव यांनी अभिनंदन केले