श्री.गो.से.हायस्कुलच्या विद्यार्थ्यांची एस.एस.सी परीक्षेत उत्तुंग भरारी

श्री.गो.से.हायस्कुलच्या विद्यार्थ्यांची एस.एस.सी परीक्षेत उत्तुंग भरारी

पाचोरा ( प्रतिनिधी)

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित पाचोरा येथील श्री.गो.से. हायस्कुल मधील विद्यार्थ्यांनी एस.एस सी. परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान विद्यालयास प्राप्त झाला.

या परीक्षेत शाळेचा 98.13% निकाल लागलेला असून 189 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.प्रथम क्रमांक पाटील प्रणवी ललित 97.60 %,

द्वितीय क्रमांक महाजन कोमल अनिल94.60 %,

तृतीय क्रमांक पाटील अंकिता मनोज94.00 %,चौथा क्रमांक :

मिसाळ प्राची मंगेश93.80 %,

पाटील विनायक समाधान93.80 %,पाचवा क्रमांक वाकलकर हितेश संजय

93.20 %,सहावा क्रमांक सोमवंशी गुरुशरण जगदीश

93.00 %,पाटील हितेश चंद्रकांत

93.00 %,सातवा क्रमांक मार्कंड रितेश कांतीलाल92.40 %आठवा क्रमांक दुसाने सुदर्शन मनोज

91.60 %,नववा क्रमांक पाटील साक्षी दीपक

91.40 %,दहावा क्रमांक :

चिंचोले सिद्धी महेश

91.20 %

सर्व गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष दिलीप ओंकार वाघ, चेअरमन संजय ओंकार वाघ, व्हाईस चेअरमन व्ही.टी. जोशी, मानद सचिव मा.ऍड. दादासाहेब महेश देशमुख, शालेय समिती चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभाग चेअरमन मा.वासुदेव महाजन, संस्थेचे संचालक मंडळ, पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पी.एम. वाघ , उपमुख्याध्यापक नरेंद्र आर.पाटील सर, पर्यवेक्षक आर.एल. पाटील ,ए.बी.अहिरे , सौ.ए.आर.गोहिल ,तांत्रिक विभाग प्रमुख .एस.एन.पाटील , किमान कौशल्य प्रमुख एम.बी.बाविस्कर ,सांस्कृतिक विभाग प्रमुख आर.बी.तडवी , कार्यालयीन प्रमुख अजय सिनकर, सर्व शिक्षक – शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे.